'आज त्यांची खूप उणीव भासते आहे'; Laxman Jagtapयांच्या कन्या ऐश्वर्या भावुक | Pune | Pimpri-Chinchwad

2023-02-06 9

'आज त्यांची खूप उणीव भासते आहे'; Laxman Jagtapयांच्या कन्या ऐश्वर्या भावुक | Pune | Pimpri-Chinchwad

भाजपाच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप या आज उमेदवारी अर्ज भरत आहेत, त्यापूर्वी त्यांच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्याची मोठी गर्दी झालीयावेळी लक्ष्मण जगताप यांच्या कन्या ऐश्वर्या रेणुसे या देखील रॅलीत सहभागीझालेल्या पाहायला मिळाल्या. यावेळी त्यांनी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांची उणीव भासत असल्याचे सांगत मतदारांना त्यांनी भावनिक आवाहन केले.#pune #pimprichinchwad #laxmanjagtap #aishwarya #election

Videos similaires